

kunbi certificate
esakal
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी एक शासन आदेश काढत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मागच्या सहा महिन्यांमध्ये अत्यल्प प्रमाणपत्र वाटप झाल्याने समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही विखे पाटलांकडे नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता सरकारने एक समिती स्थापन केलीय.