
Chhatrapati Sambhaji Nagar: मराठवाड्यातल्या सरकारी दवाखान्यांमध्ये बनावट औषधांचं वाटप झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव येथे वाटप झालेल्या दोन औषधांचा अहवाल तपास यंत्रणांच्या हाती लागला असून ही औषधं बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे.