ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी

राज्यातील १,००४ शासकीय व खासगी आयटीआयमधील १.५७ लाखांहून अधिक जागांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar

Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar

sakal
Updated on

पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी जवळपास एक हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ९८२ विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com