Kirit Somaiya

Kirit Somaiya

sakal 

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Kirit Somaiya’s Meeting Triggers Fresh Controversy : किरीट सोमय्या यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नसताना ते बैठक आयोजित करण्यास कसे काय सांगू शकतात, असा सवाल काँग्रेसने केलाय.
Published on

Kirit Somaiya Meeting News : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत अमरावती महापालिकेत आयोजित बैठकीवरून उफाळून आलेला वाद महापौरांनी शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बैठक आपल्या पत्रावर आयोजित करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण देत त्यांनी महापालिका आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतानाच स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. सोमय्या यांच्याकडे संवैधानिक पद नसताना त्यांच्या पत्रावर बैठक कशी काय आयोजित केल्या गेली? असा वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com