MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

पुणे गृहनिर्माण मंडळाकडून ११ व्यावसायिक व २० कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली
Commercial Real Estate: MHADA Pune Module Opens E-Auction for 31 Units

Commercial Real Estate: MHADA Pune Module Opens E-Auction for 31 Units

sakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने जिल्ह्यातील ११ व्यवसायिक गाळे व २० कार्यालयीन गळ्यांची ई-लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. त्यानुसार २० मे पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे, तर २४ जून रोजी प्रत्यक्ष ऑनलाइन बोली लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com