Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Viral video sparks fresh political debate as old Akbaruddin Owaisi 2012 speech reference trends again: अकबरुद्दीन ओवैसी यांनी डिसेंबर २०१२ मध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात एका जाहीर सभेत ते बोलत होते.
Sahar Shaikh Video

Sahar Shaikh Video

esakal

Updated on

mim corporator sahar shaikh: ठाण्यातल्या मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख ह्या त्यांच्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात त्या पंधरा मिनिटांचा उल्लेख करीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ओवैसी बंधू मंचावर असताना त्या हे बोलल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com