Mini Vidhansabha Election : मतदारयादी, प्रभाग फेररचनेची शक्यता; ‘मिनी विधानसभे’च्या निवडणुका तूर्तास अशक्य

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, मागील दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिनी विधानसभा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे.
Election
Electionsakal
Updated on

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, मागील दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिनी विधानसभा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी, प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करणे यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com