16-Year-Old Dies in Road Accident in Miraj: या प्रकरणी मुलाच्या वडिलांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासात अल्पवयीन मुलाला वाहन दिल्याचे निष्पन्न झाले.
मिरज: वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या १६ वर्षीय मुलाला दुचाकी चालविण्यास दिल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी वडिलांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.