
Sagar Suresh Dhas: बीड जिल्ह्यातल्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला. अपघतामध्ये एका हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे. सुरेश धस यंचा मुलगा सागर धस हा गाडी चालवत असल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमी नितीन शेळके यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.