MLA Fund : निधीसाठी मंत्रालयात आमदारांचे हेलपाटे; नऊ महिन्यांपासून आमदारांना एक रुपयाही नाही

राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील सगळ्याच पक्षांचे आमदार सध्या निधीअभावी अडचणीत सापडले आहेत.
fund
fundsakal
Updated on

मुंबई - ठेकेदारांची थकीत नव्वद हजार कोटींची  देणी, तसेच राज्यावर वाढलेला सव्वानऊ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण व इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. याचा फटका राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील दोन्ही आमदारांना बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com