मनसेची शॅडो कॅबिनेट जाहीर; पाहा यादी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. यादी पुढीलप्रमाणे...

नवी मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. यादी पुढीलप्रमाणे...

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन-

 • बाळा नांदगावकर
 • किशोर शिंदे
 • संजय नाईक
 • राजू उंबरकर
 • राहुल बापट
 • अवधूत चव्हाण
 • प्रवीण कदम
 • योगेश खैरे
 • प्रसाद सरफरे
 • डॉ. अनिल गजने
 • अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
 • अ‍ॅड. जमीर देशपांडे
 • अ‍ॅड. दीपक शर्मा
 • अनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-

 • अनिल शिदोरे
 • अमित ठाकरे
 • अजिंक्य चोपडे
 • केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-

 • नितीन सरदेसाई
 • हेमंत संभूस - (उद्योग)
 • वसंत फडके
 • मिलिंद प्रधान
 • पीयूष छेडा
 • प्रीतेश बोराडे
 • वल्लभ चितळे
 • पराग शिंत्रे
 • अनिल शिदोरे - वित्त व नियोजन

महसूल आणि परिवहन-

 • अविनाश अभ्यंकर
 • दिलीप कदम
 • कुणाल माईणकर
 • अजय महाले
 • संदीप पाचंगे
 • श्रीधर जगताप

ऊर्जा-

 • शिरीष सावंत
 • मंदार हळबे
 • सागर देव्हरे
 • विनय भोईटे

ग्रामविकास-

 • अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
 • अमित ठाकरे
 • परेश चौधरी
 • प्रकाश भोईर
 • अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-

 • संजय चित्रे
 • अमित ठाकरे
 • वागिश सारस्वत
 • संतोष धुरी
 • आदित्य दामले
 • ललीत यावलकर

शिक्षण-

 • अभिजीत पानसे
 • आदित्य शिरोडकर - उच्च शिक्षण
 • सुधाकर तांबोळी
 • चेतन पेडणेकर
 • बिपीन नाईक
 • अमोल रोग्ये

कामगार-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns announces shadow cabinet 14th foundation day at navi mumbai