

Compensation Delay After Unseasonal Rains
Sakal
मोखाडा : अवकाळी पावसामुळे शेती पिकाची झालेली नुकसान भरपाई बाबत तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, तीन महिने उलटूनही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. सरकार च्या जाचक अटी ही भरपाई अडकली आहे. त्यामुळे सावकारी व्याजाने पैसे घेऊन शेतकरी आपल्या कुटुंबाचची गुजरन करीत आहे.