

Har Ghar Shoshkhadde Campaign Launched in Mokhada
Sakal
मोखाडा : मोखाड्यात स्वच्छता रहावी म्हणून, मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत हर घर शोषखड्डे अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरीकांनी मनरेगातुन सदरचे शोषखड्डे अभियान, संयुक्तपणे राबवणे सुरु केले आहे. त्यामुळे मोखाड्यातील गावपाडे स्वच्छ व दुर्गंधी मुक्त होणार आहेत.