Monsoon 2025 : यंदा दणकून ‘कोसळ’धार, हवामान विभागाची शुभवार्ता; अवघा महाराष्ट्र चिंब होणार

Weather Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५% पावसाचा अंदाज वर्तवला असून, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता आहे.
Monsoon 2025
Monsoon 2025 Sakal
Updated on

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०५ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com