Maharashtra rain updates: दरवर्षी बळीराजा ज्या मॉन्सूनची आतूरतेने वाट बघत असतो तो मान्सून यंदा वेळेच्याही अगोदर दाखल झाला आहे. तब्बल आठ दिवस अगोदर मान्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. १६ वर्षांपूर्वी मान्सून २३ मे रोजी केलळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर थेट यंदा मान्सून वेळेपूर्वी हजर झाला आहे.