
Agriculture Loss by rain
मुंबई - निसर्गाने यावर्षीच्या खरीप हंगामात (मे ते सप्टेंबर) केलेल्या महाप्रहाराने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तींनी राज्याची पुरती वाताहत केली असून, या पाच महिन्यांच्या काळात ३३७ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.