Koyna Dam Update : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी; धरणात किती आहे साठा? महाबळेश्वरला 99 मिलिमीटर पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर झाला कमी
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यास सुरुवात केली आहे.

पाटण (सातारा) : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ६७.७९ टीएमसी झाला.

Koyna Dam
Koyna Dam : 25 वर्षांपासून 'ताकारी'चं भवितव्य कोयना धरणावर अवलंबून; 'या' चिंतेनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पळालं होतं पाणी

जलाशयात प्रतिसेकंद २९ हजार २५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७ मिलिमीटर, नवजाला ९१ मिलिमीटर व महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Koyna Dam
Monsoon Latest Update : दिवसभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यास सुरुवात केली आहे. त्याअगोदर एका जनित्राद्वारे एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Lost for 74 Years: The Village Emerging from Beneath Koyna's Waters
Koyna Achieves All-Time High Power Output, Creates New Energy Generation Record
Koyna Dam low water level news
Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Marathi News Esakal
www.esakal.com