
पारनेर : "अखंड हिंदुस्तानचे राजे" म्हणून गौरवले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेचा ऐतिहासिक संदर्भ देत खासदार नीलेश लंके यांनी रायगड किल्ल्यावर एक दिवसाचे संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याची आग्रही मागणी केली.