Vijay DardaEsakal
महाराष्ट्र बातम्या
Vijay Darda: दर्डा पिता-पुत्रांना मोठा दिलासा! 4 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती
छत्तीसगडमधील खाणवाटप प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली होती
कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना सुनावण्यात आलेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

