MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४’ या परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.
Vijay Lamkane and Aarti Jadhav

Vijay Lamkane and Aarti Jadhav

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४’ या परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने हे सर्वसाधारण आणि मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम आले आहेत, तर याच जिल्ह्यातील आरती जाधव या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com