MPSC Exam : राज्यसेवा परीक्षा ढकलली पुढे; विद्यार्थ्यांच्या विनंतीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५’ पुढे ढकलली.
MPSC exam

MPSC exam

Sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५’ पुढे ढकलली आहे. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाल्याने मुख्य परीक्षेसाठी अवघे ३० दिवस शिल्लक राहिले होते. यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले होते. ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांची व्यथा मांडत सातत्याने आवाज उठवला होता. अखेर उमेदवारांच्या विनंतीची दखल घेत आयोगाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com