
पुणे - राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ‘ब’ (अराजपत्रित) आणि गट ‘क’ (वाहनचालक वगळून) संवर्गातील सर्व पदे सरळसेवा भरतीद्वारे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यास जुलैमध्ये मान्यता देण्यात आली.