MSEB: महावितरणची अभय योजनेतून १३० कोटींची वसुली

Maharashtra Latest news: या योजनेनुसार घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के, तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.
Latest MSEB News
MSEB Newsesakal
Updated on

Latest Maharavitaran News: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांकडून १३० कोटी महावितरणने वसूल केले आहेत. तसेच ९३ हजार ८४८ ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून ५९ कोटींचे व्याज व दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com