मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; अडीच किलो सोन्यासह मुद्देमाल जप्त : Mumbai Airport Customs Intercepted Two Foreign arrested | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Airport

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; अडीच किलो सोन्यासह मुद्देमाल जप्त

सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. त्याच दरम्यान सोन्याची तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. अशातच मुंबई विमानतळावर मोठी करावाई करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. ( Mumbai Airport Customs Intercepted Two Foreign arrested)

22 आणि 23 जानेवारी रोजी मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक केली.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या दोघांकडे असलेल्या पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले 90,000 USD आणि अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले पेस्ट स्वरूपात 2.5 किलो सोने जप्त केले, दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: राणेंचं भाषण...भुजबळांनी दाखवला हात अन्...विधानभवनात गोंधळ

यापूर्वी, मुंबई विमानतळावर 3 किलो सोने जप्त करण्यात आलं होतं. सोन्याच्या तस्करीप्रकरणी 37 वर्षीय माहिर अलीयेव या अझरबैजानी नागरिकाला अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Mumbai Airport