Sugarcane Farmers : ‘एफआरपी’चे तुकडे रद्दबातल, शासन निर्णय जारी; तातडीने कार्यवाही करावी लागणार

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणारा २०२२ चा आदेश रद्द करत एकरकमी अदा करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
Sugarcane Farmers
Sugarcane FarmersSakal
Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने उसाच्या ‘एफआरपी’चे तुकडे करणारा राज्य सरकारचा आदेश फेटाळून लावला होता. याची तब्बल एक महिन्याने दखल घेत सहकार विभागाने ‘२१ फेब्रुवारी २०२२’चा आदेश रद्द करण्यात येत असल्याचा’ शासन निर्णय मंगळवारी (ता. १५) काढला. एफआरपी अदा करताना पूर्वीची पद्धत अनुसरण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे कारखान्यांचा हिशेबाबाबतचा संभ्रम संपला असून, एकरकमी ‘एफआरपी’ची कार्यवाही तातडीने करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com