Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू; पुढील १०-१२ दिवसांत घोषणेची शक्यता

Preparation for Zilla Parishad Elections Begins : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू; पुढील १० ते १२ दिवसांत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.
Preparation for Zilla Parishad Elections Begins

Preparation for Zilla Parishad Elections Begins

Sakal

Updated on

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने राज्य सरकारकडे मनुष्यबळाची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील येत्या दहा-१२ दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आयोगातील सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com