Mumbai–Pune Traffic Plan: अर्थसंकल्पात मोठी घोषणा; मुंबई-पुणे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लॅन

Maharashtra Budget Unveils Major Tunnels and Metro Expansion to Ease Mumbai–Pune Traffic : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूयारी मार्ग, मेट्रो विस्तार आणि नवीन संपर्क मार्गांच्या मोठ्या योजना जाहीर.
Mumbai–Pune Traffic Relief: Maharashtra Budget Announces Mega Tunnel and Metro Master Plan

Mumbai–Pune Traffic Relief: Maharashtra Budget Announces Mega Tunnel and Metro Master Plan

esakal

Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबई आणि पुणे यांच्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक घोषणा केल्या. या योजनांमुळे दोन्ही महानगरांमधील रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवासी आणि मालवाहतुकीला अखंड जोडणी मिळणार आहे. अर्थसंकल्पात प्राधान्याने भूयारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यात आली असल्याने नागरिकांना जलद आणि सुव्यवस्थित प्रवासाची सोय उपलब्ध होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com