esakal | मुंबई-सिंधुदुर्ग फक्त तीन तासांत?, 70 हजार कोटींचा 'कोकण एक्स्प्रेस-वे'
sakal

बोलून बातमी शोधा

express way

मुंबई-सिंधुदुर्ग फक्त तीन तासांत?, 70 हजार कोटींचा 'कोकण एक्स्प्रेस-वे'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुंबई-पुण्याप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग हा प्रवास अवध्या तीन तासांत होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने तसा आराखडा तयार केला आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार, मुंबई-सिंधुदुर्ग व्हाया रायगड, रत्नागिरी हा प्रवास अवघ्या तीन तासांत सुसाट होणार आहे. याला कोकण एक्स्प्रेस-वे असं म्हटले जाणार आहे. 400 किमीचा हाय-वेसाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोकण एक्स्प्रेस-वे तयार झाल्यानंतर जवळपास प्रवाशांचे पाच ते सहा तास वाचणार आहेत.

loading image
go to top