Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून दिल्लीला ट्रेन; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Murlidhar Mohol: साहित्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेनची सोय केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून दिल्लीला ट्रेन; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Updated on

पुणेः केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन थेट दिल्लीमध्येच होत आहे. त्यामुळेच या महोत्सवला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com