नागपुरातील दंगलीनंतर विश्व हिंदू परिषदेकडून पत्रक जाहीर! औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी संताजी-धनाजींचे स्मारक उभारण्याची मागणी

VHP Demands Action Against Jihadi Elements in Nagpur: नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध, हिंदू समाजावर हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिहादी कारवायांवर कठोर कारवाईची मागणी.
VHP leaders addressing a press conference, demanding strict action against Nagpur violence and proposing a memorial for Maratha warriors at Aurangzeb’s tomb site
VHP leaders addressing a press conference, demanding strict action against Nagpur violence and proposing a memorial for Maratha warriors at Aurangzeb’s tomb siteesakal
Updated on

नागपूर: नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार घडवणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करावी, तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धनाजी जाधव, संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com