
मुंबई : विधानसभा निकाल, वाढीव मतदान आणि निवडणूक आयोगावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता, देवेंद्र फडणवीसांच्या लेखावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उलटवार केला आहे. तसेच, निवडणुका संपल्या की किरण कुलकर्णी यांची मराठी भाषा विभागात बदली केली. जेणेकरून कोणतीच बाब उघडकीस येऊ नये, असा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.