Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी नाशिककरांवरच २०० कोटींचं कर्ज; महापालिकेकडून ग्रीन बॉण्ड विक्रीची घोषणा

Nashik Municipal Corporation to Raise ₹200 Crore Through Green Bonds for Kumbh Mela Preparations: कुंभमेळ्याच्या कामांसाठी यापूर्वीच २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बाँड उभारण्यात आले होते. त्यावर ७.८० टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
nashik municipal corporation

nashik municipal corporation

esakal

Updated on

Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातला आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिका तब्बल २०० कोटी रुपयांचा फंड कर्जाच्या स्वरुपात उभा करत आहे. त्यासाठी पालिकेने ग्रीन बाँड विक्रीचा घोषणा केलीय. या बाँडची किंमत प्रत्येकी एक हजार रुपये इतकी असणार आहे. सामान्य नागरिकांना हे बाँड खरेदी करता येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com