Nawab Malik
Nawab Maliksakal media

‘भाजपचेच लोक नियम पाळत नाही, पंतप्रधानांचे ऐकत नाही’

Published on

देशात कोरोना (coronavirus) आणि ओमिक्रॉनचे रुग्ण (omicron variant) मोठ्या प्रमाणात आढळत आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे सरकारसह आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे भाजपचेच लोक नियम पाळताना दिसत नाही आहे, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलीक (nawab malik) म्हणाले.

२०२१ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. रोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनचे दुहेरी संकट देशावर घोंघावत आहे. यातून लवकरात लवकर सुटका मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कठोर पावलेही उचलली जात आहे, असेही नवाब मलिक (nawab malik) म्‍हणाले.

Nawab Malik
३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

२०२१ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. रोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनचे दुहेरी संकट देशावर घोंघावत आहे. यातून लवकरात लवकर सुटका मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कठोर पावलेही उचलली जात आहे, असेही नवाब मलिक (nawab malik) म्‍हणाले.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. सभेचे आयोजन केले जात आहे. दुसरीकडे भाजपकडूनच निवडणुका पुढे ढकलत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव सुरू असल्याचे नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com