Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

Trupti Desai Allegations : आमदारकी आणि मंत्रीपदाबाबत भविष्य जाणून घेण्यासाठी अनेकवेळा भेटी झाल्याचा दावा करण्यात आला. मागील ७–८ वर्षांपासून गोऱ्हे आणि खरात यांच्यात संपर्क असल्याचेही देसाईंनी सांगितले.
Social activist Trupti Desai addressing media, alleging political links between Neelam Gorhe and Ashok Kharat in the Nashik controversy.

Social activist Trupti Desai addressing media, alleging political links between Neelam Gorhe and Ashok Kharat in the Nashik controversy.

esakal

Updated on

नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात नवीन खुलासे होत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात ३९ आमदार खरातला भेटले होते, मग फक्त आपलेच नाव का टार्गेट केले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील खरातकडे भविष्य पाहायला जायच्या असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com