New Liquor Licenses: दारुविक्रिच्या परवान्यांमध्ये वाढ? बियर शॉपींमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळण्याची शक्यता

New Liquor Licenses news in marathi : १९७२ सालापासून राज्य सरकारने दारुविक्रीसाठी नवीन परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनी वेळोवेळी सरकारकडे परवाने देण्याची मागणी केली आहे.
State officials and liquor vendors discussing policy changes for liquor sales in Maharashtra.
State officials and liquor vendors discussing policy changes for liquor sales in Maharashtra. esakal
Updated on

पुणे: राज्यातील दारुविक्रिच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १९७२ पासून दारुविक्रिच्या परवान्यांमध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याने, हे धोरण पुनरावलोकन करण्याची मागणी जोर धरत आहे. उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे बियर शॉपींमध्ये वाईन विक्रीची परवानगी तसेच नवीन मध्य विक्रिकरण्यांचे परवाने देण्याची विनंती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com