

sakal application
esakal
बातम्या वाचण्याची आणि ऐकण्याची सवय दिवसेंदिवस बदलत आहे. वाचकांना हवी असलेली माहिती जलद, सोप्या आणि त्यांच्या सोयीच्या फॉरमॅटमध्ये मिळावी, यासाठी ‘सकाळ’ने आपल्या ॲपचा नवा आणि अधिक समृद्ध अवतार सादर केला आहे.
नव्या Sakal App मध्ये आता केवळ बातम्याच नाही, तर सकाळ, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक ही प्रकाशने एकाच ॲपमध्ये उपलब्ध झाली आहेत. त्यासोबतच ई-पेपर, शॉर्ट्स, ऑडिओ, पॉडकास्ट, AI Summary, ब्रेकिंग न्यूज नोटिफिकेशन्स, बुकमार्क, सर्च आणि सहज शेअरिंग अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.