

Eligibility Criteria for NHM Gadchiroli Bharti
Esakal
NHM Gadchiroli Bharti 2026 Notification: तुम्ही गडचिरोली किंवा आसपास राहात असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली अंतर्गत विविध वैद्यकीय व प्रशासकीय पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.