NHRC Intervention : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडूनही देशमुख हत्या प्रकरणाची दखल
National Human Rights Commission Intervention : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून, स्वतंत्र गुन्हा नोंद केल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली असून, आयोगाने स्वतंत्र गुन्हा नोंद करून घेतल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.