Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Nitesh Karale Expelled From NCP Sharadchandra Pawar Party for Six Years : नागपूर पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी; अभिजित वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा.
Nitesh Karale faces six-year expulsion from the NCP Sharadchandra Pawar faction after filing an independent nomination against Mahavikas Aghadi's official candidate Abhijit Vanjari in the Nagpur Graduate Constituency election

esakal

Updated on: 

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नितेश कराळे गुरुजी यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानाच्या काही तास आधी झालेल्या या कारवाईमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com