
नागपूर : ‘‘बांगलादेशींना शोधून परत पाठविण्याचे काम सुरू आहे. त्यांना भारतात आणणारे बाप आणि अब्बा कोण आहेत. या सर्वांवर लक्ष आहे. येत्या काळात बांगलादेशी- रोहिंगे महाराष्ट्रात दिसणार नाहीत, त्यांना येथून हाकलून लावू,’’ असे परखड मत मंत्री नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.