
मुंबई : राज्यात पीकविमा योजना राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर दिली आहे. त्यामुळे त्यात बदल अशक्य असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. पीक कापणी प्रयोग हा नियमाप्रमाणे आहे आणि तो योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.