chhagan bhujbal
sakal
मुंबई - हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना ‘कुणबी-मराठा’ किंवा ‘मराठा-कुणबी’ अशी जात प्रमाणपत्रे देण्यासंबंधीचा शासन आदेश मागे घेऊन ‘ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असा सुधारित आदेश काढण्यात यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.