Indrajeet Sawant: शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान! विकृत इसम नागपूरचा, मोठ्या नेत्याच्या जवळचा; इंद्रजीत सावंतांची माहिती

Chhaava: ''संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुर्करबखानाने पकडून दिलं, यासंदर्भात मी केलेली मांडणी पुराव्याच्या आधारावर केलेली होती. त्यावेळी फ्रान्सिस मार्टिन नावाच्या व्यक्तीने जो गर्व्हनर होता त्याने डायरी लिहिलेली आहे. त्यावेळीच ती प्रकाशित झालेली आहे.''
Indrajeet Sawant
Indrajeet Sawantesakal
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा नागपूरचा असल्याची माहिती आहे. स्वतः इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्रालयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com