मुंबई - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील सर्व ४१९ शासकीय आयटीआयसाठी राज्यभरात खासगी उद्योग आदी संस्थांच्या माध्यमातून दत्तक योजना राबवली जाणार असून त्यासाठीच्या धोरण आणि अंमलबजावणीसाठीचा मुहूर्त ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने केला जाणार आहे.