गडचिरोलीच्या जंगलात एन्काऊंटर, सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxal

गडचिरोलीच्या जंगलात एन्काऊंटर, सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान

नागपूर: विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील इतापल्लीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांचं C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

loading image
go to top