Onion Export : कांदा निर्यातीत वर्षभरात पाच लाख टन घट; गेल्या वर्षीच्या १७.१७ लाख टनांच्या तुलनेत ११.६५ लाख टनांची मजल

Agriculture Impact : कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर आता निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा उंचावलेल्या असल्या तरी या निर्णयामुळे गेल्या वर्षभरात पाच लाख टन कांद्याची निर्यात घटली आहे.
Onion Export
Onion ExportSakal
Updated on: 

किरण कवडे

नाशिक : कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर आता निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा उंचावलेल्या असल्या तरी या निर्णयामुळे गेल्या वर्षभरात पाच लाख टन कांद्याची निर्यात घटली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातून १७.१७ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. तर यंदा हा आकडा (१८ मार्चपर्यंत) ११.६५ लाखापर्यंत पोहोचला आहे. यावरुन निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका बसल्याचे स्पष्ट होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com