मुंबई - राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यासाठी संस्थांना अकरावीच्या तुकड्या अथवा अतिरिक्त शाखांची मंजुरी हवी असल्यास त्यांना यापुढे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहेत. त्यांना त्याच धर्तीवर मंजुरी दिली जाणार आहे.