मोठी बातमी! शेत रस्त्यांच्या हद्दी निश्चित करुन रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

Chandrashekhar Bawankule: पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. पाणंद रस्ते, शेत रस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलिस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल.
मोठी बातमी! शेत रस्त्यांच्या हद्दी निश्चित करुन रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश
Updated on

मुंबईः राज्यातील सर्वच शीव-पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शीव-पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com