Manoj Jarange Patil : ‘आमची ताकद महिनाभरात कळेल’

‘मी आणि माझा समाज विधानसभेच्या निवडणुकीत नव्हतो. तरीही आमचा फॅक्टर चालला नाही, अशी चर्चा होताना दिसते. आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

वडीगोद्री (ता. अंबड) - ‘मी आणि माझा समाज विधानसभेच्या निवडणुकीत नव्हतो. तरीही आमचा फॅक्टर चालला नाही, अशी चर्चा होताना दिसते. आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल,’ असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रविवारी (ता. २४) बोलताना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com