
Monsoon Session: महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आयो हॉटेल्सचा मुद्दा उपस्थित केला. शहरापासूरन दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमकं काय चालतं? हा अभ्यासाचा विषय आहे, असं ते म्हणाले.